Home
- अनुभूती – भाग ६नर्मदे हर…. !!! या नामातच जादू आहे. आणि माझी मैया आहेच जादूगार … तिचं दर्शन जो कुणी घेईल …. तो तिचाच होऊन जातो. “दर्शनमात्रे मन कामनापूर्ती” तुम्ही फक्त तिचं दर्शन घ्या … ती तुमचं मन जाणते आणि न मागता तुमच्यासाठी… Continue Reading →
- प्रेम हे…..का जीव जडतो कुणावर …? माहित नाही. … हवी- हवीशी वाटणारी माणसं, कायम आयुष्यात रहात नाहीत. वाळू घट्ट धरुन ठेवलेली मूठ हळूहळू सैल पडावी, अन् हातची सगळी वाळूच गळून पडावी…. अगदी असंच होतं. हे माहीतही असतं ना .. … आपलं …… Continue Reading →
- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठएक आटपाट नगर होतं. ऐश्वर्य संपन्न आणि निसर्ग समृद्ध. त्या नगरीच नाव सिद्धांचल . सिद्धांचल नगरीचा राजा सिद्धेश्वर आणि त्याची एकुलती एक लाडकी राजकन्या सिद्धी.पराक्रमी राजा सिद्धेश्वरसारखी राजकन्या सिद्धीही लहानपणापासूनच फार हुशार, चाणक्ष आणि देखणी होती. सगळ्या राजकीय कला आणि… Continue Reading →
- परीससमोरच्याला आपलसं करतील, असे काही शब्द असतात.त्या शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात,हे आपलं भाग्य …जेव्हा ती फक्त आपली असतात … “तू माझा आहेस …. आणि कायम राहशील” हे शब्द … फक्त शब्द नाहीतच ती अमृतवृत्ती आहे.जी आपल्याला उभं… Continue Reading →
- स्पर्शका तुझा स्पर्श सुखावतो ? ….. माहित नाही.तरंग उठतात प्रेमाचे….तुषार उडतात हर्षाचे …कुणालाही सांगता येत नाही …. कोणत्याही चौकटीत बांधता येत नाहीसांगितलं तर पटत नाही… हव्यास काही घटत नाही. तू आजूबाजूला असण्यानेच … त्या नकळत स्पर्शाने …. वेळ थांबते माझी.हातातली… Continue Reading →