शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Category लेख

अनुभूती – भाग ६

Sticky post

नर्मदे हर…. !!! या नामातच जादू आहे. आणि माझी मैया आहेच जादूगार … तिचं दर्शन जो कुणी घेईल …. तो तिचाच होऊन जातो. “दर्शनमात्रे मन कामनापूर्ती” तुम्ही फक्त तिचं दर्शन घ्या … ती तुमचं मन जाणते आणि न मागता तुमच्यासाठी… Continue Reading →

प्रेम हे…..

का जीव जडतो कुणावर  …?  माहित नाही. … हवी- हवीशी वाटणारी माणसं, कायम आयुष्यात रहात नाहीत. वाळू घट्ट धरुन ठेवलेली मूठ हळूहळू सैल पडावी, अन् हातची सगळी वाळूच गळून पडावी…. अगदी असंच होतं. हे माहीतही असतं ना .. … आपलं …… Continue Reading →

परीस

समोरच्याला आपलसं करतील, असे काही शब्द असतात.त्या शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात,हे आपलं भाग्य …जेव्हा ती फक्त आपली असतात … “तू माझा आहेस  …. आणि  कायम राहशील” हे शब्द … फक्त शब्द नाहीतच ती अमृतवृत्ती आहे.जी आपल्याला उभं… Continue Reading →

स्पर्श

का तुझा स्पर्श सुखावतो ? ….. माहित नाही.तरंग उठतात प्रेमाचे….तुषार उडतात हर्षाचे …कुणालाही सांगता येत नाही …. कोणत्याही चौकटीत बांधता येत नाहीसांगितलं तर पटत नाही… हव्यास काही घटत नाही.  तू आजूबाजूला असण्यानेच … त्या नकळत स्पर्शाने …. वेळ थांबते माझी.हातातली… Continue Reading →

अनुभूती – भाग ५

कवडी न बांधू गांठ को, माँगनेसे सब जाय, मेरे पिछे मेरा हरी फिरे, उसका भक्त न भूखा जाय ! संत कबरीरांची हि अमृतवाणी, काळाने कितीही धुरकट करण्याचा प्रयत्न केला तरीही अजून तितकीच अचूक आणि समर्पक आहे. जीवन प्रवासात हेच दोहे… Continue Reading →

Karthikeya 2 – Movie Review (मराठी )

धर्मो रक्षति रक्षितःधर्माचं रक्षण करणाऱ्याचं रक्षण धर्म करतो. ग्रीसच्या एका वाचनालयात पुस्तकातून प्रो. रघुनाथ राव, जे पुरातत्व विभागात संशोधक आहेत, ते भगवान श्री कृष्णाच्या रत्नजडित, सोन्याच्या कृष्णवळ्याच्या शोधात काही संदर्भ चोरतात आणि भारतात परतात.द्वारकेच्या एका अरण्यात श्री कृष्ण एका उंच… Continue Reading →

बाप मासा

“फादर्स डे” च्या निमित्ताने एक खूपच छान विडिओ पाहण्यात आला.आयुष्यात कुणाला हि बापाची किंमत कळावी असा काहीसा ….काय आहे या व्हिडिओत … ? सोनेरी रंगाचे  नर आणि मादी मासा आनंदाने पाण्यात विहार करत असतात. त्यातली मादी पाण्याच्या तळाशी जाऊन ३०-४० अंडी… Continue Reading →

सिंगल

लग्न.. लग्न… लग्न…उटसुट सगळेच लग्न करतायत.लॉकडाऊनमधे आणि लॉकडाऊन नंतर Productive काही करण्यासारखं असेल तर ते…. लग्नच. मलातरी सध्या असंच वाटतंयअहो… Bold and Beautiful कतरीनानं केलं.आत्ता तर बालविवाहाची जाहिरात म्हणून कि काय….. आलियाचंही झालं.आमच्या नशिबी काय…?तर फक्त …. आलिया भोगासी… इतरांचा… Continue Reading →

चाहे तुम कुछ ना कहो….

तू समोर बसलीस ना ….कि विसर पडतोच …. सगळ्या जगाचा ….सूर्य लयाला जातो … अंधार वाढत राहतो ….हवेत गारवाही वाढतो … अंगावर सरसरून शहारा येतोतुझा चेहरा सोडला तर …. आजूबाजूचं सगळंच धुरकट दिसायला लागतंएक अलवार वाऱ्याची झुळूक येते … तुझ्या… Continue Reading →

कृष्ण भेटायला हवा

तुम्ही फक्त आठवण काढलीत, तर कोण लागलीच भेटायला येईल का ?….. तो येतोतुम्ही न मागता तुमच्या मनातलं, तुम्हाला जे हवंय ते, उमजून कुणी देईल का ?……. तो देतोसगळं जग तुमच्या विरोधात असताना, ” तू तुझ्या जागी बरोबर आहेस.” असं खांद्यावर… Continue Reading →

« Older posts

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑