नर्मदे हर…. !!! या नामातच जादू आहे. आणि माझी मैया आहेच जादूगार … तिचं दर्शन जो कुणी घेईल …. तो तिचाच होऊन जातो. “दर्शनमात्रे मन कामनापूर्ती” तुम्ही फक्त तिचं दर्शन घ्या … ती तुमचं मन जाणते आणि न मागता तुमच्यासाठी… Continue Reading →
का जीव जडतो कुणावर …? माहित नाही. … हवी- हवीशी वाटणारी माणसं, कायम आयुष्यात रहात नाहीत. वाळू घट्ट धरुन ठेवलेली मूठ हळूहळू सैल पडावी, अन् हातची सगळी वाळूच गळून पडावी…. अगदी असंच होतं. हे माहीतही असतं ना .. … आपलं …… Continue Reading →
एक आटपाट नगर होतं. ऐश्वर्य संपन्न आणि निसर्ग समृद्ध. त्या नगरीच नाव सिद्धांचल . सिद्धांचल नगरीचा राजा सिद्धेश्वर आणि त्याची एकुलती एक लाडकी राजकन्या सिद्धी.पराक्रमी राजा सिद्धेश्वरसारखी राजकन्या सिद्धीही लहानपणापासूनच फार हुशार, चाणक्ष आणि देखणी होती. सगळ्या राजकीय कला आणि… Continue Reading →
समोरच्याला आपलसं करतील, असे काही शब्द असतात.त्या शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात,हे आपलं भाग्य …जेव्हा ती फक्त आपली असतात … “तू माझा आहेस …. आणि कायम राहशील” हे शब्द … फक्त शब्द नाहीतच ती अमृतवृत्ती आहे.जी आपल्याला उभं… Continue Reading →
का तुझा स्पर्श सुखावतो ? ….. माहित नाही.तरंग उठतात प्रेमाचे….तुषार उडतात हर्षाचे …कुणालाही सांगता येत नाही …. कोणत्याही चौकटीत बांधता येत नाहीसांगितलं तर पटत नाही… हव्यास काही घटत नाही. तू आजूबाजूला असण्यानेच … त्या नकळत स्पर्शाने …. वेळ थांबते माझी.हातातली… Continue Reading →
खळ-खळ वाहणाऱ्या नदीच्या किनारी, एका हिरव्यागार रानात, उंचपुरी टुमदार झाडावर, एका चिऊताईने बारीक काटेकुटे, सुके गवत, कापूस, पिसे गोळा करून एक छानसं घर बांधल होतं. नदीचं स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि रानातला रानमेवा खाऊन ती आणि तिची दोन पिल्ले त्या… Continue Reading →
कवडी न बांधू गांठ को, माँगनेसे सब जाय, मेरे पिछे मेरा हरी फिरे, उसका भक्त न भूखा जाय ! संत कबरीरांची हि अमृतवाणी, काळाने कितीही धुरकट करण्याचा प्रयत्न केला तरीही अजून तितकीच अचूक आणि समर्पक आहे. जीवन प्रवासात हेच दोहे… Continue Reading →
एका खेडेगावात एक गरीब शेतकरी राहात होता. आपल्या छोटेखानी शेतात तो खूप कष्ट करून भाजीपाला पिकवायचा. रोज पहाटे उठून शेतीची सगळी कामं करून जी काही भाजी तयार होईल त्यातली थोडी कुटूंबासाठी ठेऊन उरलेली सगळी भाजी आठवड्यातून एकदा आठवडी बाजारात नेऊन… Continue Reading →
उन्हाळ्यची सुट्टी संपून नुकतीच आराधनाची शाळा चालू झाली होती. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे सतत दोन-तीन वर्षांनी तिची शाळा बदलायची. नवी जागा, नवे घर, नवीन शाळा , नवे वर्ग, नव्या बाई, मित्र-मैत्रिणी सुद्धा नवे, सगळेच नवे चेहरे पाहून ती नेहमीच गोंधळून… Continue Reading →
धर्मो रक्षति रक्षितःधर्माचं रक्षण करणाऱ्याचं रक्षण धर्म करतो. ग्रीसच्या एका वाचनालयात पुस्तकातून प्रो. रघुनाथ राव, जे पुरातत्व विभागात संशोधक आहेत, ते भगवान श्री कृष्णाच्या रत्नजडित, सोन्याच्या कृष्णवळ्याच्या शोधात काही संदर्भ चोरतात आणि भारतात परतात.द्वारकेच्या एका अरण्यात श्री कृष्ण एका उंच… Continue Reading →
© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑