नर्मदे हर…. !!! या नामातच जादू आहे. आणि माझी मैया आहेच जादूगार … तिचं दर्शन जो कुणी घेईल …. तो तिचाच होऊन जातो. “दर्शनमात्रे मन कामनापूर्ती” तुम्ही फक्त तिचं दर्शन घ्या … ती तुमचं मन जाणते आणि न मागता तुमच्यासाठी… Continue Reading →
का जीव जडतो कुणावर …? माहित नाही. … हवी- हवीशी वाटणारी माणसं, कायम आयुष्यात रहात नाहीत. वाळू घट्ट धरुन ठेवलेली मूठ हळूहळू सैल पडावी, अन् हातची सगळी वाळूच गळून पडावी…. अगदी असंच होतं. हे माहीतही असतं ना .. … आपलं …… Continue Reading →
समोरच्याला आपलसं करतील, असे काही शब्द असतात.त्या शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात,हे आपलं भाग्य …जेव्हा ती फक्त आपली असतात … “तू माझा आहेस …. आणि कायम राहशील” हे शब्द … फक्त शब्द नाहीतच ती अमृतवृत्ती आहे.जी आपल्याला उभं… Continue Reading →
का तुझा स्पर्श सुखावतो ? ….. माहित नाही.तरंग उठतात प्रेमाचे….तुषार उडतात हर्षाचे …कुणालाही सांगता येत नाही …. कोणत्याही चौकटीत बांधता येत नाहीसांगितलं तर पटत नाही… हव्यास काही घटत नाही. तू आजूबाजूला असण्यानेच … त्या नकळत स्पर्शाने …. वेळ थांबते माझी.हातातली… Continue Reading →
कवडी न बांधू गांठ को, माँगनेसे सब जाय, मेरे पिछे मेरा हरी फिरे, उसका भक्त न भूखा जाय ! संत कबरीरांची हि अमृतवाणी, काळाने कितीही धुरकट करण्याचा प्रयत्न केला तरीही अजून तितकीच अचूक आणि समर्पक आहे. जीवन प्रवासात हेच दोहे… Continue Reading →
ओढ लागली की इच्छा उत्पन्न होते. इच्छा असली कि मार्ग सापडतो.या सापडलेल्या मार्गावर नामसाधना करत, अविरत चालत राहायचंपायाची गतिज ऊर्जा डोक्यापर्यंत पोहोचली कि सुरु होतो तो शक्तीचा प्रवासमग आपण चालत नाही …ती शक्ती आपल्याला चालवते, मार्ग दाखवते आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहचवते…. Continue Reading →
तुम्ही फक्त आठवण काढलीत, तर कोण लागलीच भेटायला येईल का ?….. तो येतोतुम्ही न मागता तुमच्या मनातलं, तुम्हाला जे हवंय ते, उमजून कुणी देईल का ?……. तो देतोसगळं जग तुमच्या विरोधात असताना, ” तू तुझ्या जागी बरोबर आहेस.” असं खांद्यावर… Continue Reading →
तिने नऊ रंगाच्या नऊ साड्या कधीही नेसल्या नाहीत. रंगांचं आकर्षण मुळातच नव्हतंच तिला…. कधीही … पण समोरच्या व्यक्तीने रंगून जावं असं बहुगुणी, आयामी व्यक्तिमत्व.सणा-वाराला ठरलेली हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसून यायची. त्या हिरव्या रंगाच्या साडीत तिचा हसरा चेहरा हिरव्या पानांमध्ये… Continue Reading →
आज झरझरत्या पावसात ती दिसली….. कॉलेज संपल्यावर…. बहुतेक पहिल्यांदाच….. तेव्हा जी गायब झाली होती….. ती तिच, जवळजवळ दोन वर्षांनी…माझी बाईक दोनच मिनिटे सिग्नलला थांबली, बाजूच्याच बस स्टाॕपवर माझी नजर वळली…. तर ती…. हो तिच… मोरपिशी रंगाची साडी… गालावर अलगद मोरपिस… Continue Reading →
गोष्ट तशी २०१९ सालची, महिना नक्कीच नोव्हेंबर असेल. आज सांगण्याचं कारण असं की, आज २३ जुलै २०२१, गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुंच स्मरण करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. आपले गुरु आपल्या पाठीशी कायम उभे असतात, याचा प्रत्यय आपल्याला… Continue Reading →
© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑