शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Tag पाऊस

परतीचा पाऊस…

आज झरझरत्या पावसात ती दिसली….. कॉलेज संपल्यावर…. बहुतेक पहिल्यांदाच….. तेव्हा जी गायब झाली होती….. ती तिच, जवळजवळ दोन वर्षांनी…माझी बाईक दोनच मिनिटे सिग्नलला थांबली, बाजूच्याच बस स्टाॕपवर माझी नजर वळली…. तर ती…. हो तिच… मोरपिशी रंगाची साडी… गालावर अलगद मोरपिस… Continue Reading →

सृष्टी सौंदर्य

दूर आभाळाच्या देशात परीस्थानात अनेक सुंदर प-या राहत होत्या. सगळ्याच अगदी सुंदर, प्रसन्न आणि सदैव आनंदी. या सगळ्यांत आपलं वेगळेपण जपत होती, ती सोनेरी केसांची परी. सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांचीच लाडकी. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ, डोक्यावर… Continue Reading →

पावसाचे थेंब (Rain Drops)

पावसाची नुकतीच सुरवात होती. शाळा सुरु व्हायला अजून अवकाश होता. ढगां आडून सुर्य किरणांनी डोके थोडे वर काढले म्हणून आस्था आणि तिची आई नेहमीप्रमाणे बाहेर फेरफटका मारायला निघाली. अवघ्या दहा वर्षाच्या कोवळ्या वयात आस्थाची प्रश्न मालिका काही केल्या संपत नव्हती…. Continue Reading →

© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑