कवडी न बांधू गांठ को, माँगनेसे सब जाय, मेरे पिछे मेरा हरी फिरे, उसका भक्त न भूखा जाय ! संत कबरीरांची हि अमृतवाणी, काळाने कितीही धुरकट करण्याचा प्रयत्न केला तरीही अजून तितकीच अचूक आणि समर्पक आहे. जीवन प्रवासात हेच दोहे… Continue Reading →
ओढ लागली की इच्छा उत्पन्न होते. इच्छा असली कि मार्ग सापडतो.या सापडलेल्या मार्गावर नामसाधना करत, अविरत चालत राहायचंपायाची गतिज ऊर्जा डोक्यापर्यंत पोहोचली कि सुरु होतो तो शक्तीचा प्रवासमग आपण चालत नाही …ती शक्ती आपल्याला चालवते, मार्ग दाखवते आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहचवते…. Continue Reading →
नव्वदच्या घरात पोहोचलेलं तुझं वजन शंभरी कधी पार करेल … याचा काही थांग नाही.जितकं वजनदार शरीर, तितकंच वजनदार व्यक्तिमत्व. लाभलेल्या या शरीराचा तुला कधीच कमीपणा वाटला नाही. स्विकारलंस तू….. आनंदाने. सारं साजेसंच होतं तुला. माणूस आपल्या आकाराएवढंच प्रेम इतरांवर करू… Continue Reading →
गोष्ट तशी २०१९ सालची, महिना नक्कीच नोव्हेंबर असेल. आज सांगण्याचं कारण असं की, आज २३ जुलै २०२१, गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुंच स्मरण करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. आपले गुरु आपल्या पाठीशी कायम उभे असतात, याचा प्रत्यय आपल्याला… Continue Reading →
“आबा, आव यंदा इठ्ठलाला भेटाया जायचं कि नाय ….???” छोट्या कृष्णाने प्रश्न विचारला.शेतीच्या कामात एकाएकी कृष्णाचा प्रश्न ऐकून आबाचा चेहराच मावळला, कामाची रयाच गेली ….“बगू…” म्हणत कृष्णाकडे पाठ फिरवून आबा वितभर पाण्यात भात लावू लागला.डोक्यात तेच मागल्या संचारबंदिचे विचार. मागल्या… Continue Reading →
जन्मांगम – भाग १ चिमे पाठोपाठ अनंताही देवळाच्या पायऱ्यांपाशी येऊन धडकला. तिच्या डाव्या हाताला उभा राहीला. डोक्यात चांदणं चमकल्यागत तो ही देऊळभर उजळ दिव्यांचा प्रकाश पाहून थक्क झाला. चिमेला पडलेले तेच प्रश्न त्यालाही पडले…… मंदिरभर हे जीवंत दिवे… आज….कूनी….काहून….?????अनंताने आधारासाठी… Continue Reading →
सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक खूप जुनी आख्यायिका आहे. देवानेच निर्माण केलेला मानव जेव्हा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानू लागला तेव्हा, हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मानवच देवांशी कडाक्याचं भांडण झालं. आपल्या सामान्य बुद्धीप्रमाणे देव हेच सर्वश्रेष्ठ. पण, या अहंकारी मानवाने आपल्या… Continue Reading →
दूर आभाळाच्या देशात परीस्थानात अनेक सुंदर प-या राहत होत्या. सगळ्याच अगदी सुंदर, प्रसन्न आणि सदैव आनंदी. या सगळ्यांत आपलं वेगळेपण जपत होती, ती सोनेरी केसांची परी. सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांचीच लाडकी. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ, डोक्यावर… Continue Reading →
मत्सखा रामचन्द्रः सध्यातरी रामाने मनात घर केलय….. का कुणास ठाऊक…. पण राम फार आवडायला लागलाय …. अगदी मनापासून …. भौतिक जगात काही गोष्टीही घडतायत … मला आपसूक रामाशी जोडतायत …. अवती भोवती सगळ्याच अगदी पोषक घटना. म्हणूनच तर त्यांना… Continue Reading →
© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑