खळ-खळ वाहणाऱ्या नदीच्या किनारी, एका हिरव्यागार रानात, उंचपुरी टुमदार झाडावर, एका चिऊताईने बारीक काटेकुटे, सुके गवत, कापूस, पिसे गोळा करून एक छानसं घर बांधल होतं. नदीचं स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि रानातला रानमेवा खाऊन ती आणि तिची दोन पिल्ले त्या… Continue Reading →
एक नदी अनेक गावं , शहरं आणि प्रांतांचा प्रवास करत अविरत वाहत असते. खळखळ आवाज करून नाद करत असते. स्वच्छ, मधुर पाणी साऱ्यांना निस्वार्थ देत असते. अनेक प्राणी, पक्षी आपली तहान भागवण्यासाठी नदी तीरावर येत असतं, पाणी पिऊन तृप्त होऊन परतत… Continue Reading →
© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑