दि. २८ सप्टेंबर २०२० आजचाच एक प्रसंग सांगतो. गेल्याच वर्षी माझी पहीलीवहीली श्री गिरिनार वारी झाली. मनाला अत्यंतिक, आत्मिक समाधान लाभलं. त्या यात्रेनंतर निर्माण झालेली ती त्या पवित्र स्थानाबद्दलची प्रचंड ओढ. मार्च पासून सुरू झालेल्या या लाॕकडाऊनमुळे यंदाचा या आध्यात्मिक… Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प ७ देवाप्रती श्रद्धा आहे, म्हणूनच जीवनात सौख्य, समृद्धी आणि शांतता आहे. ही शांतताच आपल्याला आपल्या इष्ट देवतेशी बांधून ठेवते. एक अनामिक नाद सतत ऐकू येतो, मन ईश्वरी उर्जेत एकसंग होते. प्रत्येक श्वास हा नामस्मरणात न्हाऊन निघतो………. Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प ६ परतीच्या प्रवासाची पावलं थोडी जड होतात. गुरुचरण सोडून कुठे जाऊच नये असंच वाटत राहतं. परतीच्या वाटेवर तो जन्मापासूनचा आपला प्रपंचाचा खेळ सतत आठवतो, मायेचा वारा कानात शिरु पाहतो….. म्हणूनच …..कदाचित् …… पावलं जड होत राहतात…..श्री… Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प ४ अंबा मातेच्या मंदिराशेजारीच गुरु गोरक्षनाथ शिखराकडेजाण्यासाठी रस्ता आहे. पायऱ्यांपाशी कमरेएवढा कडा आहे. मी माझे सहप्रवासी येईपर्यंत चढून त्या कड्यावर जाऊन बसलो. खाली पाहीलं तर खोल, अंधारी दरी. थोडा टेकून बसलो…… एकाएकी डोळे बंदच झाले……सहप्रवाशाने उठवले…….. Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प ३ गिरिनार पर्वताच्या पायऱ्या चढणं हे शारीरिक कष्टाचं जरी असलं तरी ते कष्ट या यात्रेत फार जाणवत नाहीत, करण मनाच्या पायरीने एक वेगळाच ऊच्चांक गाठलेला असतो. आपल्या मनाने जो श्री. दत्त दर्शनाचा संकल्प केला आहे, तो… Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प १ आपल्याला एखाद्या गोष्टीचे वेध लागले की, आपण आपल्या मनातल्या मनात अगदी आदी पासून अंता पर्यंत सगळंच ठरवून मोकळे होतो. हे असं होईल……..ते तसं होईल…… पण ते सगळं तसंच होईल की नाही…….हे ठरवणारे आपण पामर कोण?………. Continue Reading →
सुखं शोधायला बाहेर पडलो,अनेक पायवाटा फुटत जातात ……….मनाला कोडी पडतात,संयमाचे बंध मात्र तुटत जातात ……..संभ्रम वाढत जातातविश्वासाच्या पाकळ्या मिटत जातात…….चालता- चालता दमछाक होते,आपल्यांचे हातही सुटत जातात ………एकाकीपण वाट्याला येतंधैर्याचे समुद्र आटत जातात………..आकाशी झेपावण्यासाठीउरत नाही पंखात बळ……….सुखं शोधण्याचा प्रवास हाभासे फक्त… Continue Reading →
© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑