तू समोर बसलीस ना ….कि विसर पडतोच …. सगळ्या जगाचा ….सूर्य लयाला जातो … अंधार वाढत राहतो ….हवेत गारवाही वाढतो … अंगावर सरसरून शहारा येतोतुझा चेहरा सोडला तर …. आजूबाजूचं सगळंच धुरकट दिसायला लागतंएक अलवार वाऱ्याची झुळूक येते … तुझ्या… Continue Reading →
तुम्ही फक्त आठवण काढलीत, तर कोण लागलीच भेटायला येईल का ?….. तो येतोतुम्ही न मागता तुमच्या मनातलं, तुम्हाला जे हवंय ते, उमजून कुणी देईल का ?……. तो देतोसगळं जग तुमच्या विरोधात असताना, ” तू तुझ्या जागी बरोबर आहेस.” असं खांद्यावर… Continue Reading →
नव्वदच्या घरात पोहोचलेलं तुझं वजन शंभरी कधी पार करेल … याचा काही थांग नाही.जितकं वजनदार शरीर, तितकंच वजनदार व्यक्तिमत्व. लाभलेल्या या शरीराचा तुला कधीच कमीपणा वाटला नाही. स्विकारलंस तू….. आनंदाने. सारं साजेसंच होतं तुला. माणूस आपल्या आकाराएवढंच प्रेम इतरांवर करू… Continue Reading →
आजच्या दिवशी तुझा फोन आला नाही. असं कधीच झालं नाही…..वर्षेभर पहावी लागणारी वाट …. आजच्या दिवशी मला अजीबात पहावी लागली नाही….. खात्रीच होती तशी.वर्षीतून एकदा तू फोन करतोस… नाही रे…. तक्रार नाही माझी ….विश्वास आहे…..उलट अभिमानच वाटतो तुझा…. तुझ्या वाचासिद्धीचा.आज… Continue Reading →
आयुष्याचा एक मोठा टप्पा गाठल्यावर कधीकाळी थोडासा कठीण वाटणारा हा आयुष्यप्रवास सुकर करताना, प्रत्येक वळणावर, क्वचितच कधी एखाद्या चौकात भेटणारी ती विलक्षण, अवलिया माणसं आजही तुमच्यासोबत आहेत का हो ? त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय… Continue Reading →
एक घनदाट जंगल होत वृक्ष-वेलींनी वेढलेलं, पाना-फुलांनी बहरलेलं. निसर्गाच्या अप्रतिम सौदर्याने सजलेलं. अनेक पक्षी प्राणी या जंगलात आपलं घर बांधून राहत होते. अशा जंगलात राहत होता एक शुभ्र ससा. साश्याशेजारीच नवीन घर थाटलं होत, ते एका कासवानी. ससा होता गोब-या… Continue Reading →
एका घनदाट जंगलात, टुमदार मोठ्या झाडावर खारूताई आणि पोपटराव दोघे राहत होते. दोघे एकमेकांचे खूप छान मित्रही होते. दोघांचीही घरे छान मोठ्ठाली होती. खारूताई जमिनीवरून उचललेल्या डहाळया, पाने, कापूस आणि इतर मउ वस्तूंनी बनवलेल्या घरट्यात राहायची. पोपटरावांची एक मस्त ढोली… Continue Reading →
भेट तुझी माझीकारण नसतानाच घडलेली ….माझ्याशी बोलतानातू मात्र आवघडलेली ….त्यानंतर ……….ते रोजचंच तुझं दिसणंआवडलं होतं मलाते तू सोबत असणं ….भेटीच्या गाठी पडाव्यातअसं राहून राहून वाटतं होतं ….क्षण क्षण जपतांआठवणींच तळं साठतं होतं ….जन्म बांधता आला नाहीमन माझं बांधलं गेलं ….का… Continue Reading →
© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑