शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Tag प्रेम

परतीचा पाऊस…

आज झरझरत्या पावसात ती दिसली….. कॉलेज संपल्यावर…. बहुतेक पहिल्यांदाच….. तेव्हा जी गायब झाली होती….. ती तिच, जवळजवळ दोन वर्षांनी…माझी बाईक दोनच मिनिटे सिग्नलला थांबली, बाजूच्याच बस स्टाॕपवर माझी नजर वळली…. तर ती…. हो तिच… मोरपिशी रंगाची साडी… गालावर अलगद मोरपिस… Continue Reading →

कॉरपोरेट गणपती

नव्वदच्या घरात पोहोचलेलं तुझं वजन शंभरी कधी पार करेल … याचा काही थांग नाही.जितकं वजनदार शरीर, तितकंच वजनदार व्यक्तिमत्व. लाभलेल्या या शरीराचा तुला कधीच कमीपणा वाटला नाही. स्विकारलंस तू….. आनंदाने. सारं साजेसंच होतं तुला. माणूस आपल्या आकाराएवढंच प्रेम इतरांवर करू… Continue Reading →

मैत्री म्हणजे फक्त तू….

आजच्या दिवशी तुझा फोन आला नाही. असं कधीच झालं नाही…..वर्षेभर पहावी लागणारी वाट …. आजच्या दिवशी मला अजीबात पहावी लागली नाही….. खात्रीच होती तशी.वर्षीतून एकदा तू फोन करतोस… नाही रे…. तक्रार नाही माझी ….विश्वास आहे…..उलट अभिमानच वाटतो तुझा…. तुझ्या वाचासिद्धीचा.आज… Continue Reading →

हिटलर दिदी

तुझं माझं वेगळंय….सतत म्हणायचीस तू….हो… वेगळं आहे खरं….माझं नाही…तुझं….. सगळंच वेगळंय….कपाळावर टिकली नाही, कानातल्या कुड्या नाहीत, हातातल्या बांगड्या तर तुला कधीच आवडल्या नाहीत …. बांगड्यांचं काय … तर म्हणे…. “त्या किणकिणत राहील्या की झोपमोड होते माझी” प्रत्येक कारण आई बाबांना… Continue Reading →

वो फिर नहीं आते…..

आयुष्याचा एक मोठा टप्पा गाठल्यावर कधीकाळी थोडासा कठीण वाटणारा हा आयुष्यप्रवास सुकर करताना, प्रत्येक वळणावर, क्वचितच कधी एखाद्या चौकात भेटणारी ती विलक्षण, अवलिया माणसं आजही तुमच्यासोबत आहेत का हो ? त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय… Continue Reading →

चारोळी – भाग ४

चारोळी – भाग ३

Valentine day special – प्रेमाच्या चारोळ्या

हस्तलिखित – भाग १

तुला काय वाटतं….. (कविता)

चारोळी – भाग १

« Older posts Newer posts »

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑