उन्हाळ्यची सुट्टी संपून नुकतीच आराधनाची शाळा चालू झाली होती. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे सतत दोन-तीन वर्षांनी तिची शाळा बदलायची. नवी जागा, नवे घर, नवीन शाळा , नवे वर्ग, नव्या बाई, मित्र-मैत्रिणी सुद्धा नवे, सगळेच नवे चेहरे पाहून ती नेहमीच गोंधळून… Continue Reading →
वार्षिक परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सुट्या म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. दे धम्माल ….!!!मित्रांची भेट, खेळणं, बागडणं, धिंगाणा करणं ही रोजची ठरलेली कामं. अभय आणि त्याचे पाच-सहा मित्र सुट्टी पडल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ शेजारच्या बागेत खेळायला जायचे. त्यांच्या परिसरात हीच एकमेव… Continue Reading →
सध्या नुकतीच शिशिर संपून निसर्गाची वसंत ऋतुकडे वाटचाल सुरु झालीय. कोवळ्या उन्हात सावलीने गडद झालेल्या रस्त्यावरून चालताना पावलाखाली दिसते, चरचरते ती ….. प्रचंड पानगळ. हा असा ऋतू बदल झाला कि, हे व्हायचंच. पण काय होतं असतं नक्की ….? निसर्ग ऋतुपरत्वे… Continue Reading →
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू कोणताही असो, अर्णवला निसर्ग खूप आवडायचा. अगदी लहान असल्यापासूनच घरच्या छोटेखानी बागेत त्याचा वेळ खूप छान जायचा. तो फुला- पानांमध्ये तासनतास रमायचा. फुलांच्या नवनवीन रंगांचं त्याला फार आकर्षण. नानाविध फुलं, त्यांचे सुगंध या साऱ्यांचच त्याला फार… Continue Reading →
© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑