चित्रनगरीवर राजा चित्रसेन अनेक दशके राज्य करीत होता. राजा चित्रसेन हा कलासक्त होता. अनेक गायक, वादक, रंगकर्मी त्याच्या चित्रनगरीत राजाश्रयाला होते. नेहमी प्रजेसाठी तत्पर, न्यायप्रिय, शूर, पराक्रमी असा हा राजा शरीराने पूर्णपणे सुदृढ असून अर्ध्या चेहऱ्याने मात्र थोडा विद्रुप होता. प्रजेवर… Continue Reading →
एका छोट्याशा गावात एका गरीब माहुताकडे ऐरावत नावाचा एक मोठ्ठा हत्ती असतो. हत्ती काळ्या राखाडी रंगाचा, पांढऱ्या शुभ्र सुळ्यांचा, लांब लांब सोंडेचा आणि डौलदार चालीचा म्हणून सगळ्या गावाचा लाडका असतो. हत्ती स्वभावाला खूप शांत आणि समजूतदार असतो. माहूत आणि हत्ती… Continue Reading →
लहानपणापासूनच माझ्या कोकणातल्या न उलगडणाऱ्या रहस्यमयी गोष्टी कानावर पडत पडतच मोठा झालो, म्हणूनच मनावर एक प्रकारचं दडपण होतं, मन अस्वस्थ करणारं, थरकाप उडवणारं त्यामुळेच कदाचित गावी लग्न करायला माझं मन तयार होत नव्हतं, पण घरच्यांच्या आग्रहापुढे मला नमते घ्यावे लागले आणि… Continue Reading →
ब्रह्म देवाने ही सुंदर सृष्टी निर्माण केली. फुलं-पानं, झाडं-वेली, दगड-गोटे ही त्यांचीच किमया, म्हणूनच त्यांना “जगतपिता” म्हणतात. सृष्टी जशी निर्माण झाली तसे त्यांनी अनेक सजीवही जन्माला घातले. हे सृष्टी सौंदर्य वाढवताना असंख्य प्राणी, अनेकविध पक्षी त्यांनीच तर निर्माण केले. अनेकविध… Continue Reading →
पहाटे माजघरातल्या उंची फळीवर हळदीच्या कापडात गुंडाळलेली तीन शेंदूर फासलेली लिंबा सापडली तसो म्होरक्या गावभर बोंबलत फिरलो, “तात्यांच्या वाड्यावर कुणीतरी करणी केली.” तात्यांची जरब इतकी कि, सगळ्या गावात शांतता पसरली. भल्या पहाटे ह्या काय कानावर पडला म्हणून गाव नि:शब्द झालो…. Continue Reading →
© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑