सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक खूप जुनी आख्यायिका आहे. देवानेच निर्माण केलेला मानव जेव्हा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानू लागला तेव्हा, हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मानवच देवांशी कडाक्याचं भांडण झालं. आपल्या सामान्य बुद्धीप्रमाणे देव हेच सर्वश्रेष्ठ. पण, या अहंकारी मानवाने आपल्या… Continue Reading →
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू कोणताही असो, अर्णवला निसर्ग खूप आवडायचा. अगदी लहान असल्यापासूनच घरच्या छोटेखानी बागेत त्याचा वेळ खूप छान जायचा. तो फुला- पानांमध्ये तासनतास रमायचा. फुलांच्या नवनवीन रंगांचं त्याला फार आकर्षण. नानाविध फुलं, त्यांचे सुगंध या साऱ्यांचच त्याला फार… Continue Reading →
गोष्ट जुनी असली तरी विचार आजही झालाच पाहिजे. आपल्या चूका मान्य करुन त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहीजे. यातच संपूर्ण सजीवसृष्टीचं भलं आहे. प्राणी आणि पक्षी यांच्या पाठीवर निसर्गाने पृथ्वीवर कल्पक “मनुष्यप्राणी” जन्माला घातला. सगळ्या सजीवांत अत्यंत हुशार आणि… Continue Reading →
एका तळ्याकाठी एक सुंदर बगीचा होता. विवधरंगी फुलांनी बहरलेल्या या बगीच्यात माळीकाकांनी एक नवीनच गुलाबाचं छोटुसं रोपटं लावलं होतं. माळीकाका संपूर्ण बगीच्याची खूप काळजी घेत, झाडांना वेळेवर पाणी देत, जमिनीची छान मशागत करत, विशेषतः या नवीन गुलाबाच्या रोपट्याची. दिवसागणिक गुलाबाच्या… Continue Reading →
पिंपळ – गूढ कथा – भाग १ आज दिवसभरात अधीरचा सूर काही लागत नव्हता. त्याच्या अस्वस्थ मनाची प्रचंड चिडचिड होत होती. आजीने जे काही सांगितले त्याचा आणि “मला वाचवं” या विनवणीचा काहीच संबंध लागत नव्हता. “घरातून बाहेर पडायचं नाही,” असं… Continue Reading →
घाटाच्या शंभर-दिडशे पायऱ्या उतरून अधीर चर्णावतीच्या पाण्यात पाय बुडवून बसला. मुंबईहून नुकताच प्रवास करून आल्यामुळे थोडा थकला होता. गावात जाताना वाटेवरच्या नदीच्या घाटाच्या सौंदर्याने त्याला मोहीत केलं होतं. पाण्यात पाय घातल्यावर पायाला जाणवणारा थंडगार पाण्याचा स्पर्श त्याला सुखावत होता. पायाच्या… Continue Reading →
एक घनदाट जंगल होत वृक्ष-वेलींनी वेढलेलं, पाना-फुलांनी बहरलेलं. निसर्गाच्या अप्रतिम सौदर्याने सजलेलं. अनेक पक्षी प्राणी या जंगलात आपलं घर बांधून राहत होते. अशा जंगलात राहत होता एक शुभ्र ससा. साश्याशेजारीच नवीन घर थाटलं होत, ते एका कासवानी. ससा होता गोब-या… Continue Reading →
एक आटपाट नगर होते. त्या नगराचे नाव स्वप्ननगरी. या स्वप्नगरीवर राज्य करीत होता, राजा स्वप्निल आणि त्या राजाची लाडकी राजकन्या होती तिचे नाव स्वप्नाली. या नगरात अनेक स्वप्न वास्तव्याला होती. काही शूर, काही शांत, काही हसरी, काही रडवी, काही चांगली,… Continue Reading →
फार जुनी गोष्ट आहे. खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा जगाची उत्पत्तीच झाली नव्हती.जेव्हा पृथ्वीवर कोणत्याच प्राण्याचं अस्थित्व नव्हतं.मानवाने तर या जगात पाऊलंच रोवलं नव्हतं, तेव्हाची हि गोष्ट.तेव्हा सगळ्या सुंदर पऱ्या पृथ्वीवर रहायच्या. पृथ्वीच्या निसर्ग सौंदयाने भारावलेल्या त्या दिवसभर इकडे – तिकडे… Continue Reading →
शीतयुग उलटले आणि शुभ्रवर्णी वसुंधरा शुभ्रवस्त्र परिधान करून ब्रम्हलोकी जगतनिर्माता ब्रम्ह देवासमोर येऊन उभी राहिली. ब्रम्ह देवाने तिचे स्वागत केले नि म्हणाले, ” सांग वसुंधरे, काय इच्छा आहे तुझी ?”यावर वसुंधरा उत्तरली ” देवा, मला नवचैतन्य प्रदान करावं, जे स्व… Continue Reading →
© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑