जय गिरिनारी – पुष्प ५ गुरुचरणांची ओढ लागली की, सगळं सगळं मागे पडतं….पंचेंद्रीय एकमुखी होतात…..आपण आपले रहातच नाही……त्या गुरु तत्वात लोप पावतो……पावलं झपझप चालत राहतात……अखंड…….आम्ही गुरु शिखर मंदिराजवळ पोहचलो. थोडीशी रांग होती. आम्ही पायातले चप्पल, बुट काढून रांगेत लागलो. रांग… Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प ४ अंबा मातेच्या मंदिराशेजारीच गुरु गोरक्षनाथ शिखराकडेजाण्यासाठी रस्ता आहे. पायऱ्यांपाशी कमरेएवढा कडा आहे. मी माझे सहप्रवासी येईपर्यंत चढून त्या कड्यावर जाऊन बसलो. खाली पाहीलं तर खोल, अंधारी दरी. थोडा टेकून बसलो…… एकाएकी डोळे बंदच झाले……सहप्रवाशाने उठवले…….. Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प ३ गिरिनार पर्वताच्या पायऱ्या चढणं हे शारीरिक कष्टाचं जरी असलं तरी ते कष्ट या यात्रेत फार जाणवत नाहीत, करण मनाच्या पायरीने एक वेगळाच ऊच्चांक गाठलेला असतो. आपल्या मनाने जो श्री. दत्त दर्शनाचा संकल्प केला आहे, तो… Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प २एकदा गुरुतत्वाची ओढ लागली की त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचं बळ आपोआप मिळतं. मन प्रार्थनेत उतरतं आणि एकचं मागणं मागतं, “पंखात या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!!!” हा ध्यासच… Continue Reading →
जय गिरिनारी – पुष्प १ आपल्याला एखाद्या गोष्टीचे वेध लागले की, आपण आपल्या मनातल्या मनात अगदी आदी पासून अंता पर्यंत सगळंच ठरवून मोकळे होतो. हे असं होईल……..ते तसं होईल…… पण ते सगळं तसंच होईल की नाही…….हे ठरवणारे आपण पामर कोण?………. Continue Reading →
” विश्वास ” हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी होत चालला आहे, असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक… Continue Reading →
दिनांक. २२ मे २०२०अनेक विचारांच्या झंझावातात साधारण सायंकाळी ७. ३० वा. मांडी घालून, भिंतीला पाठ टेकून घरात बसलो होतो. एक अर्ध्या तासापूर्वीभाच ऑफिस मधल्या दोन सहका-यांचा फोन येऊन गेला. त्यांच्याशी बोलून झाल्यानंतरच या लॉकडाऊनच्या काळात पुढे काय वाढलंय याची प्रचंड… Continue Reading →
© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑