शब्द ब्रम्ह

शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Page 6 of 9

अनुभूती – भाग २

दि. २८ सप्टेंबर २०२० आजचाच एक प्रसंग सांगतो. गेल्याच वर्षी माझी पहीलीवहीली श्री गिरिनार वारी झाली. मनाला अत्यंतिक, आत्मिक समाधान लाभलं. त्या यात्रेनंतर निर्माण झालेली ती त्या पवित्र स्थानाबद्दलची प्रचंड ओढ. मार्च पासून सुरू झालेल्या या लाॕकडाऊनमुळे यंदाचा या आध्यात्मिक… Continue Reading →

इंद्रधनुष्य

शीतयुग उलटले आणि शुभ्रवर्णी वसुंधरा शुभ्रवस्त्र परिधान करून ब्रम्हलोकी जगतनिर्माता ब्रम्ह देवासमोर येऊन उभी राहिली. ब्रम्ह देवाने तिचे स्वागत केले नि म्हणाले, ” सांग वसुंधरे, काय इच्छा आहे तुझी ?”यावर वसुंधरा उत्तरली ” देवा, मला नवचैतन्य प्रदान करावं, जे स्व… Continue Reading →

कलाकौशल्य

चित्रनगरीवर राजा चित्रसेन अनेक दशके राज्य करीत होता. राजा चित्रसेन हा कलासक्त होता. अनेक गायक, वादक, रंगकर्मी त्याच्या चित्रनगरीत राजाश्रयाला होते. नेहमी प्रजेसाठी तत्पर, न्यायप्रिय, शूर, पराक्रमी असा हा राजा शरीराने पूर्णपणे सुदृढ असून अर्ध्या चेहऱ्याने मात्र थोडा विद्रुप होता. प्रजेवर… Continue Reading →

तू चिडलीस की….. कविता

छपाक – कविता

ऐरावत

एका छोट्याशा गावात एका गरीब माहुताकडे ऐरावत नावाचा एक मोठ्ठा हत्ती असतो. हत्ती काळ्या राखाडी रंगाचा, पांढऱ्या शुभ्र सुळ्यांचा, लांब लांब सोंडेचा आणि डौलदार चालीचा म्हणून सगळ्या गावाचा लाडका असतो. हत्ती स्वभावाला खूप शांत आणि समजूतदार असतो. माहूत आणि  हत्ती… Continue Reading →

घुबड – भयकथा

लहानपणापासूनच माझ्या कोकणातल्या न उलगडणाऱ्या रहस्यमयी गोष्टी कानावर पडत पडतच मोठा झालो, म्हणूनच मनावर एक प्रकारचं दडपण होतं, मन अस्वस्थ करणारं, थरकाप उडवणारं त्यामुळेच कदाचित गावी लग्न करायला माझं मन तयार होत नव्हतं, पण घरच्यांच्या आग्रहापुढे मला नमते घ्यावे लागले आणि… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ८

जय गिरिनारी – पुष्प ७ देवाप्रती श्रद्धा आहे, म्हणूनच जीवनात सौख्य, समृद्धी आणि शांतता आहे. ही शांतताच आपल्याला आपल्या इष्ट देवतेशी बांधून ठेवते. एक अनामिक नाद सतत ऐकू येतो, मन ईश्वरी उर्जेत एकसंग होते. प्रत्येक श्वास हा नामस्मरणात न्हाऊन निघतो………. Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ७

जय गिरिनारी – पुष्प ६ परतीच्या प्रवासाची पावलं थोडी जड होतात. गुरुचरण सोडून कुठे जाऊच नये असंच वाटत राहतं. परतीच्या वाटेवर तो जन्मापासूनचा आपला प्रपंचाचा खेळ सतत आठवतो, मायेचा वारा कानात शिरु पाहतो….. म्हणूनच …..कदाचित् …… पावलं जड होत राहतात…..श्री… Continue Reading →

आर्युमर्यादा

ब्रह्म देवाने ही सुंदर सृष्टी निर्माण केली. फुलं-पानं, झाडं-वेली, दगड-गोटे ही त्यांचीच किमया, म्हणूनच त्यांना “जगतपिता” म्हणतात. सृष्टी जशी निर्माण झाली तसे त्यांनी अनेक सजीवही जन्माला घातले. हे सृष्टी सौंदर्य वाढवताना असंख्य प्राणी, अनेकविध पक्षी त्यांनीच तर निर्माण केले. अनेकविध… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑