शब्द ब्रम्ह

शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Page 3 of 9

मैत्री म्हणजे फक्त तू….

आजच्या दिवशी तुझा फोन आला नाही. असं कधीच झालं नाही…..वर्षेभर पहावी लागणारी वाट …. आजच्या दिवशी मला अजीबात पहावी लागली नाही….. खात्रीच होती तशी.वर्षीतून एकदा तू फोन करतोस… नाही रे…. तक्रार नाही माझी ….विश्वास आहे…..उलट अभिमानच वाटतो तुझा…. तुझ्या वाचासिद्धीचा.आज… Continue Reading →

हिटलर दिदी

तुझं माझं वेगळंय….सतत म्हणायचीस तू….हो… वेगळं आहे खरं….माझं नाही…तुझं….. सगळंच वेगळंय….कपाळावर टिकली नाही, कानातल्या कुड्या नाहीत, हातातल्या बांगड्या तर तुला कधीच आवडल्या नाहीत …. बांगड्यांचं काय … तर म्हणे…. “त्या किणकिणत राहील्या की झोपमोड होते माझी” प्रत्येक कारण आई बाबांना… Continue Reading →

अनुभूती – भाग ४

गोष्ट तशी २०१९ सालची, महिना नक्कीच नोव्हेंबर असेल. आज सांगण्याचं कारण असं की, आज २३ जुलै २०२१, गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुंच स्मरण करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. आपले गुरु आपल्या पाठीशी कायम उभे असतात, याचा प्रत्यय आपल्याला… Continue Reading →

कृष्णाला विठ्ठल भेटला….

“आबा, आव यंदा इठ्ठलाला भेटाया जायचं कि नाय ….???” छोट्या कृष्णाने प्रश्न विचारला.शेतीच्या कामात एकाएकी कृष्णाचा प्रश्न ऐकून आबाचा चेहराच मावळला, कामाची रयाच गेली ….“बगू…” म्हणत कृष्णाकडे पाठ फिरवून आबा वितभर पाण्यात भात लावू लागला.डोक्यात तेच मागल्या संचारबंदिचे विचार. मागल्या… Continue Reading →

जन्मांगम ( गूढकथा ) – भाग दूसरा

जन्मांगम – भाग १ चिमे पाठोपाठ अनंताही देवळाच्या पायऱ्यांपाशी येऊन धडकला. तिच्या डाव्या हाताला उभा राहीला. डोक्यात चांदणं चमकल्यागत तो ही देऊळभर उजळ दिव्यांचा प्रकाश पाहून थक्क झाला. चिमेला पडलेले तेच प्रश्न त्यालाही पडले…… मंदिरभर हे जीवंत दिवे… आज….कूनी….काहून….?????अनंताने आधारासाठी… Continue Reading →

जन्मांगम ( गूढकथा ) – भाग पहिला

“पौर्णिमेला म्हसोबाला त्याचा मानाचा नारळ व्हायलास न्हाय, तर जल्माला येनारं मूल आंधळं होईल.” दारावर थाप मारुन, असा जळजळीत शाप देऊन, हाताची बोटं कडाकडा मोडून दारावर आलेली आक्काबाई आज काहीही दान न घेता पुढं चालती झाली. क्षणभर तर काय झालं हे… Continue Reading →

मनोमनी – भाग २

वो फिर नहीं आते…..

आयुष्याचा एक मोठा टप्पा गाठल्यावर कधीकाळी थोडासा कठीण वाटणारा हा आयुष्यप्रवास सुकर करताना, प्रत्येक वळणावर, क्वचितच कधी एखाद्या चौकात भेटणारी ती विलक्षण, अवलिया माणसं आजही तुमच्यासोबत आहेत का हो ? त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय… Continue Reading →

प्रायश्चित

मर्कटेश्वर राज्यात मर्कट नावाचा एक शूर राजा राज्य करीत होता. राजा आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत असे. सर्व सुखसोई उपलब्ध असल्याने प्रजाही खूप सुखी होती. प्रजा होती सुखी पण राजा होता दुःखी. त्याच्या  दुःखाचे कारण काय ? तर जन्मत:च राजाला… Continue Reading →

मनोमनी – भाग १

« Older posts Newer posts »

© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑