पाऊस आणि धरणी एकमेकांचे खूप छान आणि जुने मित्र होते. मित्र म्हटलं कि, आपलेपणा, मनमोकळेपणा, रुसवे-फुगवे, हक्क, जबाबदारी या सगळ्या गोष्टी आल्याच. पावसाचं आणि धरणीचं मैत्रीचं नातंही असंच सुंदर आणि निरागस होतं. पाऊस दूर आभाळाच्या देशातून दरवर्षी, अगदी न चुकता… Continue Reading →
ओढ लागली की इच्छा उत्पन्न होते. इच्छा असली कि मार्ग सापडतो.या सापडलेल्या मार्गावर नामसाधना करत, अविरत चालत राहायचंपायाची गतिज ऊर्जा डोक्यापर्यंत पोहोचली कि सुरु होतो तो शक्तीचा प्रवासमग आपण चालत नाही …ती शक्ती आपल्याला चालवते, मार्ग दाखवते आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहचवते…. Continue Reading →
“फादर्स डे” च्या निमित्ताने एक खूपच छान विडिओ पाहण्यात आला.आयुष्यात कुणाला हि बापाची किंमत कळावी असा काहीसा ….काय आहे या व्हिडिओत … ? सोनेरी रंगाचे नर आणि मादी मासा आनंदाने पाण्यात विहार करत असतात. त्यातली मादी पाण्याच्या तळाशी जाऊन ३०-४० अंडी… Continue Reading →
लग्न.. लग्न… लग्न…उटसुट सगळेच लग्न करतायत.लॉकडाऊनमधे आणि लॉकडाऊन नंतर Productive काही करण्यासारखं असेल तर ते…. लग्नच. मलातरी सध्या असंच वाटतंयअहो… Bold and Beautiful कतरीनानं केलं.आत्ता तर बालविवाहाची जाहिरात म्हणून कि काय….. आलियाचंही झालं.आमच्या नशिबी काय…?तर फक्त …. आलिया भोगासी… इतरांचा… Continue Reading →
तू समोर बसलीस ना ….कि विसर पडतोच …. सगळ्या जगाचा ….सूर्य लयाला जातो … अंधार वाढत राहतो ….हवेत गारवाही वाढतो … अंगावर सरसरून शहारा येतोतुझा चेहरा सोडला तर …. आजूबाजूचं सगळंच धुरकट दिसायला लागतंएक अलवार वाऱ्याची झुळूक येते … तुझ्या… Continue Reading →
तुम्ही फक्त आठवण काढलीत, तर कोण लागलीच भेटायला येईल का ?….. तो येतोतुम्ही न मागता तुमच्या मनातलं, तुम्हाला जे हवंय ते, उमजून कुणी देईल का ?……. तो देतोसगळं जग तुमच्या विरोधात असताना, ” तू तुझ्या जागी बरोबर आहेस.” असं खांद्यावर… Continue Reading →
वार्षिक परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सुट्या म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. दे धम्माल ….!!!मित्रांची भेट, खेळणं, बागडणं, धिंगाणा करणं ही रोजची ठरलेली कामं. अभय आणि त्याचे पाच-सहा मित्र सुट्टी पडल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ शेजारच्या बागेत खेळायला जायचे. त्यांच्या परिसरात हीच एकमेव… Continue Reading →
तिने नऊ रंगाच्या नऊ साड्या कधीही नेसल्या नाहीत. रंगांचं आकर्षण मुळातच नव्हतंच तिला…. कधीही … पण समोरच्या व्यक्तीने रंगून जावं असं बहुगुणी, आयामी व्यक्तिमत्व.सणा-वाराला ठरलेली हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसून यायची. त्या हिरव्या रंगाच्या साडीत तिचा हसरा चेहरा हिरव्या पानांमध्ये… Continue Reading →
आज झरझरत्या पावसात ती दिसली….. कॉलेज संपल्यावर…. बहुतेक पहिल्यांदाच….. तेव्हा जी गायब झाली होती….. ती तिच, जवळजवळ दोन वर्षांनी…माझी बाईक दोनच मिनिटे सिग्नलला थांबली, बाजूच्याच बस स्टाॕपवर माझी नजर वळली…. तर ती…. हो तिच… मोरपिशी रंगाची साडी… गालावर अलगद मोरपिस… Continue Reading →
नव्वदच्या घरात पोहोचलेलं तुझं वजन शंभरी कधी पार करेल … याचा काही थांग नाही.जितकं वजनदार शरीर, तितकंच वजनदार व्यक्तिमत्व. लाभलेल्या या शरीराचा तुला कधीच कमीपणा वाटला नाही. स्विकारलंस तू….. आनंदाने. सारं साजेसंच होतं तुला. माणूस आपल्या आकाराएवढंच प्रेम इतरांवर करू… Continue Reading →
© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑