शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Month October 2020

पिंपळ – गूढ कथा – भाग १

घाटाच्या शंभर-दिडशे पायऱ्या उतरून अधीर चर्णावतीच्या पाण्यात पाय बुडवून बसला. मुंबईहून नुकताच प्रवास करून आल्यामुळे थोडा थकला होता. गावात जाताना वाटेवरच्या नदीच्या घाटाच्या सौंदर्याने त्याला मोहीत केलं होतं. पाण्यात पाय घातल्यावर पायाला जाणवणारा थंडगार पाण्याचा स्पर्श त्याला सुखावत होता. पायाच्या… Continue Reading →

शर्यत मैत्रीची…!!!!

एक घनदाट जंगल होत वृक्ष-वेलींनी वेढलेलं, पाना-फुलांनी बहरलेलं. निसर्गाच्या अप्रतिम सौदर्याने सजलेलं. अनेक पक्षी प्राणी या जंगलात आपलं घर बांधून राहत होते. अशा जंगलात राहत होता एक शुभ्र ससा. साश्याशेजारीच नवीन घर थाटलं होत, ते एका कासवानी. ससा होता गोब-या… Continue Reading →

कष्टाचे बळ , मिळते फळ

एक आटपाट नगर होते. त्या नगराचे नाव स्वप्ननगरी. या स्वप्नगरीवर राज्य करीत होता, राजा स्वप्निल आणि त्या राजाची लाडकी राजकन्या होती तिचे नाव स्वप्नाली. या नगरात अनेक स्वप्न वास्तव्याला होती. काही शूर, काही शांत, काही हसरी, काही रडवी, काही चांगली,… Continue Reading →

उडे परी …. अधांतरी

फार जुनी गोष्ट आहे. खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा जगाची उत्पत्तीच झाली नव्हती.जेव्हा पृथ्वीवर कोणत्याच प्राण्याचं अस्थित्व नव्हतं.मानवाने तर या जगात पाऊलंच रोवलं नव्हतं, तेव्हाची हि गोष्ट.तेव्हा सगळ्या सुंदर पऱ्या पृथ्वीवर रहायच्या. पृथ्वीच्या निसर्ग सौंदयाने भारावलेल्या त्या दिवसभर इकडे – तिकडे… Continue Reading →

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑