Comments on: प्रेम हे….. https://shabdbramh.com/2023/12/26/pream/ शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग Fri, 19 Jan 2024 14:05:11 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 By: Prakash Sonu Karambele https://shabdbramh.com/2023/12/26/pream/#comment-1842 Fri, 19 Jan 2024 14:05:11 +0000 https://shabdbramh.com/?p=1067#comment-1842 👌👍👍🙏🙏फार सुंदर शब्दांकन. आपण ज्याच्यावर अगदी मनापासून आणि निस्वार्थी पणे प्रेम करतो ती व्यक्तीचा सहवास सतत हवा हवासा वाटतो. विरह झाल्यावर सुद्धा ती व्यक्ती आयुष्यभर प्रतेयक क्षणी आपल्या बरोबर आसते. तिचे विस्मरण होणे आपल्ये मन कधीही स्वीकारत नाही.🙏🙏]]> 👌👌👍👍🙏🙏फार सुंदर शब्दांकन. आपण ज्याच्यावर अगदी मनापासून आणि निस्वार्थी पणे प्रेम करतो ती व्यक्तीचा सहवास सतत हवा हवासा वाटतो. विरह झाल्यावर सुद्धा ती व्यक्ती आयुष्यभर प्रतेयक क्षणी आपल्या बरोबर आसते. तिचे विस्मरण होणे आपल्ये मन कधीही स्वीकारत नाही.🙏🙏

]]>
By: Bhagyashree Chalke https://shabdbramh.com/2023/12/26/pream/#comment-1775 Tue, 09 Jan 2024 02:59:39 +0000 https://shabdbramh.com/?p=1067#comment-1775 In reply to सुरेश अभ्यंकर.

अतिशय सुंदर, तरल, हृद्य…

]]>
By: Shantaram saner https://shabdbramh.com/2023/12/26/pream/#comment-1678 Tue, 02 Jan 2024 15:36:22 +0000 https://shabdbramh.com/?p=1067#comment-1678 ।। श्री गुरुदेव दत्त।।
हातची सगळी वाळू गळून पडावी……. इथून मनाने घेतलेली पकड हाताच्या बोटांनीच गोंजारायच ……..पर्यंत सुटलीच नाही।एकदा नव्हे दोनदा वाचला लेख।वेगळी शब्द रचना, वेगळं सादरीकरण।एक सुखद अनुभूती असली तरी कुठेतरी भैरवी चे स्वर लांबून ऐकू येत आहेत अस सतत वाटत होत।काहीतरी गवसल्याच्या आनंदा सोबतच काहीतरी हरवतआहे,दुरावत आहे याची खंत ही वाटत होती।अप्रतिम।

]]>
By: Ranjana Khatkul https://shabdbramh.com/2023/12/26/pream/#comment-1677 Mon, 01 Jan 2024 17:49:17 +0000 https://shabdbramh.com/?p=1067#comment-1677 🙏🙏 Ek ek moti maletun gharangalava Tase tumche shabda Asech lihit raha❤]]> Khup sunder

Tumchya lekhnila tumchya pratibhela
Trivar vandan🙏🙏🙏

Ek ek moti maletun gharangalava
Tase tumche shabda

Asech lihit raha❤️

]]>
By: Shailesh dusar https://shabdbramh.com/2023/12/26/pream/#comment-1631 Sat, 30 Dec 2023 19:14:08 +0000 https://shabdbramh.com/?p=1067#comment-1631 अतिशय सुंदर शब्दरचना 👌👌👌]]> 💐अतिशय सुंदर शब्दरचना 👌👌👌

]]>
By: सुरेश अभ्यंकर https://shabdbramh.com/2023/12/26/pream/#comment-1618 Sat, 30 Dec 2023 10:00:16 +0000 https://shabdbramh.com/?p=1067#comment-1618 अतिशय सुंदर, शब्द नी शब्द खरा आहे, मी स्वतः अनुभवलं आहे, अजून पण अनुभवतो.

]]>
By: Snehal More https://shabdbramh.com/2023/12/26/pream/#comment-1614 Sat, 30 Dec 2023 04:24:18 +0000 https://shabdbramh.com/?p=1067#comment-1614 ]]> खूप छान…👍

]]>