Comments on: दुर्गा सप्तशक्ती https://shabdbramh.com/2021/10/13/durga/ शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग Mon, 23 Oct 2023 03:14:01 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 By: शांताराम सनेर https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-865 Mon, 23 Oct 2023 03:14:01 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-865 ।। श्री गुरूदेव दत्त।।
।। श्रीकृष्णाच्या बासरीतून मधुर स्वर निनादावेत, पारिजातकाच्या झाडाने टपटप फुलांचा वर्षाव करावा असा हा तुमचा शब्द प्रपंच।अगदी अनोखा।खऱ्या दुर्गेची ओळख सांगणारा।शब्दच नाहीत।लिहत रहा।

]]>
By: Mugdha https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-864 Sun, 22 Oct 2023 05:39:56 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-864 💐]]> अप्रतिम लेखनशैली, लवकरच पुस्तक प्रकाशित होवो याच शुभेच्छा 👍💐

]]>
By: Snehal More https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-863 Sat, 21 Oct 2023 16:16:11 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-863 😊]]> Khup chaan lihilay…👍😊

]]>
By: Bhagyashree Chalke https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-862 Sat, 21 Oct 2023 09:44:25 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-862 🙏]]> In reply to Prakash Karambele.

अतिशय सुंदर लेख. अशा कितीतरी लक्ष्मीमुळे , दुर्गामुळे आपली आयुष्य समृद्ध झाली आहेत. मूर्तित देव शोधताना त्यांची पूजा करायची राहूनच जाते. तुमच्या शब्दरूपी सुमनानी ही पूजा संपन्न झाली आहे. 🙏🙏

]]>
By: सोमानंद गुरू योगानंद अवधूत https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-861 Sat, 21 Oct 2023 05:14:09 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-861 खुप छान, शब्दातीत शब्द ब्रम्हाचा अनुभव.

]]>
By: बाळकृष्ण नाणेकर https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-860 Fri, 20 Oct 2023 18:12:14 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-860 अनुप सर
अप्रतिम लिखाण
पौराणिक आणि आधुनिक देवींचा फरक दाखवून दिलात.
जय माता दी……..

]]>
By: Prakash Sonu Karambele https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-858 Fri, 20 Oct 2023 16:52:56 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-858 फार सुंदर. प्रत्येक स्त्री ही देवी समान असते. प्रत्येकाने तिच्याकडे आदराने पाहिले पाहिजे तिच्या त्यागाचा सन्मान केला पाहीजे.
स्त्री शिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे. जीवनाच्या प्रत्येक पावलावर तिची साथ असते
हे ज्याला कळले तोच खरा माणूस.
फार सुंदर शब्दात सांगितले आहे.
धन्यवाद.

]]>
By: Prakash Sonu Karambele https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-859 Fri, 20 Oct 2023 16:52:56 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-859 फार सुंदर. प्रत्येक स्त्री ही देवी समान असते. प्रत्येकाने तिच्याकडे आदराने पाहिले पाहिजे तिच्या त्यागाचा सन्मान केला पाहीजे.
स्त्री शिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे. जीवनाच्या प्रत्येक पावलावर तिची साथ असते
हे ज्याला कळले तोच खरा माणूस.
फार सुंदर शब्दात सांगितले आहे.
धन्यवाद.

]]>
By: Dipesh Sawant https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-258 Wed, 30 Nov 2022 00:22:05 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-258 🤌🏻✨]]> दुर्गा सप्तशती बदल च लेखन खूपच छान , (देवीने आपली वीणा छेडावी आणि त्या दैवी स्वरांनी स्वर्ग मंत्रमुग्ध व्हावा, तोच स्वर गळ्यात जागवणारी तूच…. गान सरस्वती) है तर इतकं मस्त की no words 🥀🤌🏻✨

]]>
By: Raj Devidas Khot https://shabdbramh.com/2021/10/13/durga/#comment-253 Sun, 02 Oct 2022 04:45:25 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=819#comment-253 वाह फारच छान लेख आणि अर्थ पूर्ण विश्लेषण

]]>