Comments on: जय गिरिनारी – पुष्प २ https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/ शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग Sat, 27 Jun 2020 16:00:12 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 By: जय गिरिनारी – पुष्प ३ – शब्द ब्रह्मांड https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-24 Sat, 27 Jun 2020 16:00:12 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-24 […] जय गिरिनारी – पुष्प २एकदा गुरुतत्वाची ओढ लागली की त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचं बळ आपोआप मिळतं. मन प्रार्थनेत उतरतं आणि एकचं मागणं मागतं, “पंखात या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!!!”  हा ध्यासच लागणं महत्त्वाचं. एकदा तो लागला की, माणूस माणूसच रहात नाही. आपण नेहमीच म्हणतो, देव माणसात शोधावा, तसा तो देवपणाला पोहोचतो. प्रभू श्रीरामाचे तसेच पांडवांचेही वास्तव्य या गिरनार पर्वतावर झाल्याचे अनेक दाखले आपल्याला पुराणांत मिळतात. त्यांचीही छोटी छोटी मंदिरेही पर्वतावर आहेत. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो, तसेच गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भही पुराणात मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जीव- जगताने संपन्न तसेच विविध औषधी वनस्पतीने युक्त असा आहे. कित्येक संतांना याच ठिकाणी श्री. दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये आजतागायत साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे. ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न केली आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. असा हा श्री गिरनार  पर्वत तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अनंत अक्षय निवासस्थान आहे.   […]

]]>
By: Alka https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-23 Sun, 21 Jun 2020 11:09:56 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-23 In reply to Divakar kate.

Jai Girnari , tera bharosa bhari….
Sundar anubhav kathan

]]>
By: अरुण नरवणकर https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-22 Sun, 21 Jun 2020 10:18:39 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-22 छान, अप्रतीम वर्णन व यात्रा.स्वत:च जाऊन आल्यासारखं वाटलं.

]]>
By: स्नेहल मोरे https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-20 Sun, 21 Jun 2020 03:33:26 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-20 खुप मस्त…

]]>
By: Shraddha https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-19 Sat, 20 Jun 2020 23:05:24 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-19 Kupach Chan ahe

]]>
By: जय गिरिनारी – पुष्प १ – शब्द ब्रह्मांड https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-21 Sat, 20 Jun 2020 22:13:30 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-21 […] जय गिरिनारी – पुष्प २ […]

]]>
By: Prashant https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-18 Sat, 20 Jun 2020 19:02:18 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-18 ]]> खूप सुंदर👌

]]>
By: Aastha https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-17 Sat, 20 Jun 2020 18:36:43 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-17 Chan.khupch sunder

]]>
By: रुचिता बांदेकर https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-16 Sat, 20 Jun 2020 18:20:24 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-16 🙏🙏]]> खूपच सुंदर…… वाचुन एकदा तरी दत्त प्रभूंच्या दर्शनाला जावे वाटते…….. पुढच्या लेखाची आतुरतेनं वाट पाहते आहे. जय गिरिनारी 🙏🙏🙏

]]>
By: रुचिता बांदेकर https://shabdbramh.com/2020/06/20/girnartwo/#comment-15 Sat, 20 Jun 2020 18:18:16 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=302#comment-15 🙏🙏]]> खूपच सुंदर…… वाचुन एकदा तरी दत्त प्रभूंच्या दर्शनाला जावे वाटते…….. पुढच्या लेखाची आतुरतेनं वाट पाहते आहे. जय गिरिनारी 🙏🙏🙏

]]>